madhav8

प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.

ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा! ...एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"

वाघ: " अरे मारू नाहीतर काय....?

अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!"
  :):D ;D