aarya

रिजेक्ट *MARATHI VINOD* New
« on: August 02, 2016, 11:43:43 AM »
रिजेक्ट

पत्नी : आहो ऐकलंत का? तो  माणूस दारू पिऊन नाचतोय ना त्याला मी १० वर्षांपूर्वी रिजेक्ट केलं होत
पती : होणं खरंच, पहाणं  आतापर्यंत सेलिब्रेट करतोय

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.com

http://newhindisinema.blogspot.com/