aarya

त्रास *MARATHI VINOD* New
« on: August 05, 2016, 03:34:00 PM »
त्रास *MARATHI VINOD*

नवरा बायकोला काम करतेवेळी छेडत असतांना
बायको - अहो असं काम करतेवेळी त्रास देऊ नका , व्हा बर बाजूला
मोलकरीण - सांगा जरा त्यांना , मी सांगून सांगून दमले

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.com

http://newhindisinema.blogspot.com/