aarya

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: February 25, 2017, 07:20:32 PM »
मुलगा आपल्या वडीलांना

मुलगा : बाबा ! आपण जे बोलतो त्या भाषेला मातृभाषा का म्हणतात ?
वडील : कारण बेटा वडिलांना ती भाषा बोलायची संधी कवचितच मिळते
https://www.facebook.com/Marathijokes-237735966665358