madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod New
« on: February 28, 2017, 09:55:27 AM »
चम्प्या : सांग गंप्या तू पाण्यामध्ये लिंबूच्या झाडाला लागलेले लिंबू कसे काढशील?

गंप्या : सोप्प आहे. चिमणी बनून .

चम्प्या : अरे पण तुला चिमणी कोण बनवेन?

गंप्या : ज्याने पाण्यात लिंबूचं झाड लावलं तो. :D