madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod New
« on: March 03, 2017, 09:58:59 AM »
डॉक्टर : आज्जी मी आज तुम्हाला एक अशी गोळी देतो कि तुम्ही पुन्हा तरुण व्हाल.

आज्जी : नको बाळा , असं नको करू.
                 माझं पेन्शन बंद होईल. :) :D ;D