madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: March 04, 2017, 06:47:46 PM »

दोघे मित्र एका हॉटेलमध्ये जेवण करत असतात.

जेवत असताना:


चम्प्या  : अरे ....(त्याला बोलू न देता)

गंप्या  : मला जेवताना बोललेलं आवडत नाही..

चम्प्या : अरे ऐक तरी .......(परत त्याला बोलू न देता)

गंप्या  : तुला एकदा सांगितलेलं काळात नाही, गप्प बस.

जेवण झाल्यानंतर :

गंप्या  : हं, बोल काय झालं ?

चम्प्या : तुझ्या ताटात भाजीमध्ये कॉक्रोच होता.

 >:( :( :D