madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: March 07, 2017, 08:24:58 PM »

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??

गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?

गण्या:- तरीपण दोघेच आवडतात

बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??

गण्या:- पॅरीस

बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा

बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??

गण्या:- लंडनला

बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो

गण्या:- नाय , तस काय नाही ?

बाबा:- तर मग काय ?

गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार.

बाबांनी आत्ता गाण्याला खोलीत कोंडून ठेवलंय. :) :D ;D