madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: March 08, 2017, 06:47:02 PM »
चम्प्या ज्योतिषाकडे जातो आणि त्याच्या भविष्याबद्दल विचारतो.

ज्योतिष :"बाळा तु खुप शिकणार आहेस."

(चम्प्या हसायला लागतो)

ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो म्हणाला,"बाळा,हसतोस काय काय झालं काय?

चम्प्या: काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा.

ज्योतिष आत्ता संन्याशाला गेलेत. :) :D ;D