madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: March 10, 2017, 10:21:07 AM »
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!
 :P :-X :(