madhav8

मराठी विनोद - Marathi Vinod
« on: March 11, 2017, 01:35:47 PM »
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..

चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..

"चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते.."

चम्प्या मनातल्या मनात"किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस"
पुढे लिहिलं असतं..

"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
 :'( :'( :'(