aarya

OLX*MARATHI VINOD* New
« on: August 04, 2016, 07:58:55 AM »
OLX*MARATHI VINOD*

मुलगी आपल्या वडिलांना
मुलगी - मला एक गोष्ट सांगायची आहे
वडील - बोल बेटा
मुलगी - मी एका मुलाशी प्रेम करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो
वडील - आरे , पण तू त्याला कशी भेटलीस ?
मुलगी - एका वेबसाइट वर आमच्या दोघांची ओळख झाली, फेसबुक वरती आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रोपोस केले , आणि WAHTSAPP वर आम्ही प्रेमात पडलो
वडील - आच्छा ! तर मग एक काम कर , TWITTER वर लग्न कर , FLIPCART नि मुलं मागव , GMAIL नि रिसिव्ह कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.com

http://newhindisinema.blogspot.com/