sonam

sarvottam marathi vinod blogspot
« on: October 15, 2012, 12:46:08 PM »
गोटयाचे बाबा त्यांच्या लग्नाचा अल्बम
दाखवत होते.
गोटयाला मस्करी करायची हुक्की आली.
गोटया : बाबा, तुम्ही लग्न मी जन्मावं
म्हणून केलंत ना?...
बाबा (गडबडून) : नाही रे, तसं नाही....
गोटया (ऐटीत) : नाही काय!
मी या जगात यावं म्हणूनच तुम्ही लग्न
केलं असणार.........
बाबा (वैतागून) : अरे तू यावा म्हणून
नाही.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर तुझी यायची चाहूल लागल्यामुळे करावं
लागलं! ;-p

sarvottam marathi vinod blogspot

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन
वैतागला होता,
.
.
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग
एवढं बिल कस?
..
.
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन
वापरते.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे
फोन वापरतो,
मग एवढं बिल कस??? :P :D :X
समजला असेल तर करा लाईक

sarvottam marathi vinod blogspot

गर्लफ्रेण्ड : व्हॅलेंटाइन डेला मला काय
गिफ्ट देशील?
बॉयफ्रेण्ड : काय हवंय तुला?
गर्लफ्रेण्ड : मला रिंग देशील?
बॉयफ्रेण्ड : हात्तिच्या! त्यात काय?
देईनना! मोबाइलवर देऊ
की लॅण्डलाइनवर?

sarvottam marathi vinod blogspot


एकदा गण्या आणी रम्या दोघे रस्त्याने
फिरत असताना त्यांना एक हजार
रुपयाची नोट सापडली.
रम्या : चल गण्या, आपणफिफ्टी-
फिफ्टी वाटुन घेऊया.
.
.
.
.
.
गण्या : मग बाकीच्या 900 रुपयांचे काय
करायचे?

sarvottam marathi vinod blogspot


बाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे....
झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच
ऑन करून देतो(झम्प्या सुमडित आयटमचे
फोटो उडवतो, सर्व मुलींचे मेसेज
आणि नंबर डिलीट करतो, आलेले कॉल
डिलीट करतो,मेमरी कार्ड फॉर्मेट
मारतो)....हा बाबा हा घ्या आता...
बाबा : आभारी आहे....काही नाही रे
घड्याल बंद पडले ना फ़क्त टाइम
बघायचा होता...

sarvottam marathi vinod blogspot

sarvottam marathi vinod blogspot

sarvottam marathi vinod blogspot

sarvottam marathi vinod blogspot