aarya

पाहुणे
« on: July 26, 2016, 04:06:33 PM »
घरी आलेले पाहुणे मुलाला विचारतात
पाहुणे: कुठल्या शाळेत जातो , बाळा
मुलगा:पहिली गोष्ट मी बाळ नाही , आणि दुसरी मी शाळेत जात नाही मला पाठवतात ...

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.in/