aarya

फेसबुक
« on: July 26, 2016, 04:53:30 PM »
फेसबुक

एका ट्राफिक सिग्नल वर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला
"तुला कुठेतरी पाऊल आहे ..."

भिकारी हसला व म्हणाला
भिकारी: "साहेब... आपण फेसबुक वर फ्रेंड आहोत "

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.in/