aarya

एक वृद्ध महिला New
« on: October 12, 2016, 05:28:32 PM »
एक वृद्ध महिला एका जोडप्याच्या घरी दोन वर्षांपासून राहते, शेवटी पती पत्नीला कंटाळून म्हणतो
पती - तुझी आई आपल्याजवळ गेल्या दोन वर्षांपासून राहतेय  तिला जायला सांग
पत्नी - (आश्चर्याने ) काय ? माझी आई ? मला वाटले कि ती तुमची आई आहे

नवे मराठी विनोदी किस्से >>
https://marathivinodikisse.blogspot.com

http://newhindisinema.blogspot.com/