aarya

साडी
« on: December 21, 2016, 04:08:12 PM »
कामवाली मालकीनिशी बोलतांना

कामवाली : बाईसाहेब हि घ्या तुमची साडी
मालकीण : का ग ?
कामवाली : मग काय , हि साडी नेसली कि साहेबाना वाटत कि तुम्हीच आहात , ते लक्ष पण देत नाही आणि शेजार्याला पण वाटत तुम्हीच आहेत , तर तो येता जाता चावट पणा करतो

http://newhindisinema.blogspot.com/