aarya

ग्रीटिंग कार्ड
« on: December 27, 2016, 12:11:17 PM »
ग्रीटिंग कार्ड दुकानदार एक तरुणीशी बोलतांना

दुकानदार : तुम्ही म्हणताय तस "मी तुझी आणि फक्त तुझीच आहे !" असं लिहिलेलं कार्ड आहे आमच्याकडे
तरुणी : छान मग मला अशी दहा कार्ड द्या .

http://newhindisinema.blogspot.com