aarya

स्वेटर
« on: December 30, 2016, 11:03:11 AM »
दोन मैत्रिणी बोलताना

एक मैत्रीण : आठ दिवसात तू माझा स्वेटर विणून देणार होतीस . पण अजून स्वेटर तयार नाही
दुसरी मैत्रीण : अग , मी गेले आठ दिवस रजेवर आहे , मी ऑफिस मध्ये गेलीच नाही

http://newhindisinema.blogspot.com