aarya

बोलका पोपट
« on: January 21, 2017, 06:41:33 PM »
एकदा सोनू प्राणी संग्रहामध्ये गेला असतांना , एका पोपटाच्या पिजर्यासमोर तीन भाषा बोलणारा पोपट असे लिहले असते

सोनू : हू आर यू ?
पोपट : आय याम पॅरोट
सोनू : तुम कोण हो ?
पोपट : मै तोता हू
सोनू : तू कोण आहेस ?
पोपट : डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?
https://popularbollywoodmovies.blogspot.in/