madhav8

वजन New
« on: February 17, 2017, 01:46:04 PM »
डॉक्टर : वजन किती रे तुझं ?
चम्प्या : चष्म्यासहित ४० किलो.
डॉक्टर : आणि चस्मा काढून ?
चम्प्या : चस्मा काढल्यास वजनच दिसत नाही.

डॉक्टर आत्ता दवाखाना बंद करून बसलेत.
 ;D :P :-\