Rahul Lashkare

undir
« on: April 15, 2016, 04:08:33 PM »
एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..

एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..,
.
.
हत्ती येतो आणि पाहुन उंदराला विचारतो, अरे तु इतका का खुश आहेस ? ,
किती जोशात नाचतोयस....!!!
...
.
.
.
.
.
.
उंदीर म्हणतो ," मित्रा तुला नाय कळणार ते , माझ्यालग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो":