SWAPNILFOKMARE

ticha call
« on: December 21, 2016, 08:43:32 AM »
जेव्हा आला मला तिचा कॉल
मी होऊन गेलो खुप बेहाल।।।।।
कॉल वर म्हणते कशी मला तुझ्याशी काही बोलायच आहे
मनातल गुपित माझ्या तुझ्याजवळ सांगायच आहे।।।

मी म्हटल सांग राणी काय म्हंटय तुझ् मन
रड़तय की हसतय तूझ् मन

ती म्हटली
काय सांगू दशा माझ्या मनाची
मी आता नाही कुणाची
मला व्हायच आहे फक्त आणि फ़क्त tuzich्

जेव्हा जेव्हा तुला मी कॉल करते
तेव्हा तेव्हा तुझ्या प्रितिने मी
े बावरते

कस सांगू तुला प्रिया
की तू मला खुप खुप आवडतोस आणि तू आहेस की जरा
जास्तच शाइनिंग मारतोस

घे ना रे समजूण मला
माझ्या भावनांना माझ्या प्रेमाला
नहीं तर अर्थच नाही
माझ्या या जगण्याला

फक्त एकच विचार्यच आहे तूला
घेशील का रे समजून मला।।।।।।।
__बंटी फोकमारे