Chota Kavi

मनातले सारे काही सांगण्यासाठी
समोर मनासारखा माणूस असावा लागतो,
एवढ असूनही चालत नाही
त्या माणसालाही मन असावं लागतं..

simran254

 मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,