आय़ुषाचा एक डाव
« on: December 28, 2010, 12:52:20 PM »
मनातल्या भावनांना उगच वाट करुन दिली,

कालच आणलेली कोरी वही लेगेचच भरुन गेली,

बघता बघता हा नवा छंद जडला,

शब्दांशी खेळतांना,आय़ुषाचा एक डाव सरला.

simran254

Re: आय़ुषाचा एक डाव
« Reply #1 on: June 26, 2022, 01:25:24 PM »
 मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,