Chota Kavi

आज पुन्हा विचारेल तो देव तुला.......
तुजा हासरा चेहरा उदास का ?
तुझ्या डोळ्यात कुणाची आस का ?
ज्याच्या जवळ तुझ्या साठी वेळ नाही....
तेच तुझ्यासाठी खास का ?

simran254

 मराठी चारोळ्या ,Marathi Charolya,