mitalibahl

सण आले की लहानांपासून थोरांपर्यंत सा-यांच्यात भरुन वाहतो तो उत्साह. नोकरवर्ग सुट्ट्यांसाठी अर्ज करतो तर, शाळेला सुट्टी असल्याने लहानगेही खुष असतात, मात्र कधीही सुट्टीवर न जाणारी ‘ती’ नेहमीच्याच उमेदीने प्रत्येक सोहळा पूर्णत्वास नेण्यासाठी अखंड कार्यरत असते व प्रत्येक लहान सहान गोष्टीतही तिचा सहभाग अत्यावश्यक भासतो.

अधिक वाचा
http://goo.gl/f5Svz5

Mitali Bahl
I am very social and I voluntarily extend my support for the cause of Women Empowerment in India.
http://www.zeemarathijagruti.com/