mitalibahl

दरवर्षी प्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी, मंडपात बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तमंडळींची गर्दी होते आहे. दीड दिवस मुक्कामी असलेले बाप्पा घरी परतले देखील! हा बाप्पा दरवर्षी भक्तांसाठी अगदी न चुकता येतो आणि भक्तजन देखील तितक्याचं दणक्यात त्याचं स्वागत करतो, सोबत देतात त्याला सरप्राईज 'सेलिब्रेशन'चं! ह्या सरप्राईजमध्ये असतात आकर्षक देखावे, डेकोरेशन, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि सोबत असतो लहान थोरांच्या मनामनातला जोश व हे सारे कौतुकाने पाहात असते आसनारूढ गणेश मुर्ती.

अधिक वाचा
http://goo.gl/hU7E5e

Mitali Bahl
I am very social and I voluntarily extend my support for the cause of Women Empowerment in India.
http://www.zeemarathijagruti.com/