mitalibahl

समैत्रिणींनो ! वर्षाची खऱ्या अर्थाने गोड सुरुवात होते ती मकरसंक्रांतीने ! 'तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असं बोलून नात्यांमधला गोडवा कायम ठेवण्याचा हा भावनिक संदेश असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सण आपण अगदी हौशीने आणि आनंदाने साजरा करतो पण त्या सणामागे काही नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे देखील आहेत याची माहिती आपल्याला असायला हवी.

अधिक वाचा - मकरसंक्रांतीच्या माहितीचा खरा गोडवा
https://goo.gl/w0stOv

Mitali Bahl
I am very social and I voluntarily extend my support for the cause of Women Empowerment in India.
http://www.zeemarathijagruti.com/

simran254

मराठी सण, मराठी फेस्टिवल ,Marathi San, Marathi Festival,