Toggle navigation
m4marathi Forum
Home
Register
Login
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
m4marathi Forum
मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story )
मराठी गोष्टी /मराठी कथा ( marathi Goshti / Marathi katha / Marathi Gosht )
विनोदी कथा / मराठी कथा / मराठी गोष्टी ( Marathi katha / Marathi goshti / Vinodi marathi katha )
मुलाचा निबंध …….आवडता पक्षी–बदक !!…
Search
May 31, 2023, 03:30:02 AM |
Calendar
« previous
next »
Print
Pages: [
1
]
Go Down
vedant
Full Member
मुलाचा निबंध …….आवडता पक्षी–बदक !!…
«
on:
September 17, 2012, 09:37:09 AM »
मुलाचा निबंध
…….आवडता पक्षी–बदक !!…...
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!
आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!.
.दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..
पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..
काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.
बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो!
(सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..
गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला…
आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..
(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..
आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात…
खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येत नाही!!..
कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)…
पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!
बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते …(पण काले बदक सुद्धा असते …
ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)…
मला बदक खुप आवडते!!
Logged
simran254
Hero Member
Re: मुलाचा निबंध …….आवडता पक्षी–बदक !!…
«
Reply #1 on:
June 26, 2022, 02:26:49 PM »
मराठी कथा, मराठी गोष्टी ,Marathi Goshti , Marathi katha,
Logged
Print
Pages: [
1
]
Go Up
« previous
next »
m4marathi Forum
मराठी कथा मराठी गोष्टी ( Marathi Goshti / Marathi katha / Marathi stories / Marathi story )
मराठी गोष्टी /मराठी कथा ( marathi Goshti / Marathi katha / Marathi Gosht )
विनोदी कथा / मराठी कथा / मराठी गोष्टी ( Marathi katha / Marathi goshti / Vinodi marathi katha )
मुलाचा निबंध …….आवडता पक्षी–बदक !!…