Chota Kavi

असला सागर पुढ्यात माझ्या
तुझ्याविना तहानलेला राहील,
अमावास्येच्या दिवशीही सखे
चंद्र तुझ्या डोळ्यांत पाहील...!!

simran254

मराठी चारोळ्या,Marathi Charolya, प्रेमाच्या मराठी चारोळ्या,     

bharatwatane1234

Mala marathi kavita pahijae