SANDIPATIL

माझे जीवन...
« on: August 04, 2017, 12:46:54 AM »
माझे जीवन म्हणजे
संघर्षाच दुसर नाव आहे,
जवळच्यानी केलेले घाव  अन
दिलेल्या जखमांच गाव आहे

SANDIPATIL

Re: माझे जीवन...
« Reply #1 on: August 04, 2017, 01:13:39 AM »
कशी वाटली सांगत चला यार

Re: माझे जीवन...
« Reply #2 on: July 22, 2020, 04:34:19 PM »
मस्त👌👌👌