आपल्या महाराष्ट्रा मधील किल्ले
अकोला जिल्हा - किल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला
अमरावती जिल्हा - गाविलगड
अहमदनगर जिल्हा - हरिश्चंद्रगड . रतनगड
उस्मानाबाद जिल्हा - नळदुर्ग , परांडा किल्ला
औरंगाबाद जिल्हा - अंतुर , दौलताबाद/देवगिरी
कोल्हापुर जिल्हा - पन्हाळा ,भूदरगड, विशाळगड
धुळे जिल्हा - लळिंग ,सोनगिर,थाळनेर, भामेर, रायकोट
नाशिक जिल्हा - अंकाई , अंजनेरी , अचला , अलंग , अहिवंत , इंद्राई , औंढ , कण्हेरगड , कावनई , त्रिंगलवाडी ,
धोडप , न्हावीगड, पट्टागड , मदनगड, मांगी - तुंगी , मुल्हेर •मोरागड , राजधेर , सप्तशृंगी , साल्हेर , हरगड, हातगड
ठाणे जिल्हा - अर्नाळा , अशेरीगड , आजोबागड, इरशाळगड , काळदुर्ग , कोहोजगड , गोरखगड, चंदेरी , ताहुली , मलंगगड , माहुलीगड वसईचा किल्ला, शिरगावचा किल्ला , सिध्दगड
पुणे जिल्हा - किल्ले पुरंदर ,कोरीगड - कोराईगड, चावंड जीवधन , तिकोना तुंग , तोरणा दुर्ग - ढाकोबा , मल्हारगड , राजगड , राजमाची, रायरेश्वर , लोहगड , विसापूर, शिवनेरी , सिंहगड , हडसर,रायरीचा किल्ला, चाकणचा किल्ला
भंडारा जिल्हा -अंबागड पवनीचा किल्ला,सानगडीचा किल्ला
रत्नागिरी जिल्हा - अंजनवेल ,आंबोलगड , महिपतगड, रत्नदुर्ग, रसाळगड , सुमारगड
रायगड जिल्हा - अलिबाग - हिराकोट , अवचितगड , कर्नाळा , कुर्डूगड - विश्रामगड , कोतळीगड ,कोर्लई , खांदेरी किल्ला , उंदेरी किल्ला, घनगड , चांभारगड, जंजिरा, तळगड, पेठ , पेब ,प्रबळगड - मुरंजन , बहिरी - गडदचा बहिरी, बिरवाडी, भीमाशंकर, माणिकगड , मुरुड जंजिरा , रायगड (किल्ला) , लिंगाणा , सरसगड, सुधागड, सांकशीचा किल्ला
सातारा जिल्हा - अजिंक्यतारा कमळगड कल्याणगड केंजळगड चंदन - वंदन पांडवगड प्रतापगड भैरवगड
महिमानगड रोहीडा वर्धनगड वसंतगड वारुगड वासोटा वैराटगड सज्जनगड संतोषगड गुणवंतगड दातेगड प्रचितगड
सांगली जिल्हा - बहिरगड
सिंधुदुर्ग जिल्हा - विजयदुर्ग , आसवगड , सिंधुदुर्ग
नागपूर जिल्हा -सिताबर्डीचा किल्ला ,नगरधन,गोंड राजाचा किल्ला ,उमरेडचा किल्ला,आमनेरचा किल्ला
जळगाव जिल्हा - अंमळनेरचा किल्ला, पारोळयाचा किल्ला,बहादरपूर किल्ला
चंद्रपूर जिल्हा -बल्लारशा
मग कधी भेट देणार ?
