Manasi

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ( अण्णासाहेब किर्लोस्कर )


 
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
पूर्ण नाव    बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
जन्म    मार्च ३१, १८४३
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
मृत्यू    नोव्हेंबर २, १८८५
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
अन्य नाव/नावे    अण्णासाहेब किर्लोस्कर
कार्यक्षेत्र    नाटक
राष्ट्रीयत्व    भारतीय
भाषा    मराठी, कानडी
प्रमुख नाटके    संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर (मार्च ३१, १८४३ - नोव्हेंबर २, १८८५) मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते.
 
 उल्लेखनीय
 मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक "संगीत शाकुंतल" लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरु केली.

कार्य

अण्णासाहेब किर्लोस्करांनी पाच नाटके लिहीली:
नाटक    प्रकार    साल
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी    एकांकीका, अपूर्ण फार्स    १८७३
शांकर दिग्जय    गद्य नाटक    १८७३
संगीत शांकुतल    कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर    १८८०
संगीत सौभद्र    सात अंकी संगीत नाटक    १८७३
संगीत रामराज्यवियोग    तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक    १८८४, १८८८

simran254

 मराठी नाट्य संगीत,Marathi Natya Sangeet, Marathi  Sangeet,मराठी  संगीत,