jyotish jagat

"लक्ष्मी" म्हणजे धन, चल तसेच अचल संपत्ती. पण श्रीमंती ही केवळ पैशामध्येच मोजली जाते असे नव्हे तर आरोग्य हेही धन म्हणूनच समजले जाते. म्हणुनच म्हटले आहे, "आरोग्यम् धन संपदा". श्रीमंतीचा उपभोग चांगल्या आरोग्याशिवाय घेता येऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या शास्त्रात या आरोग्य संपदेलाही बरेच महत्व देण्यात आले आहे. तसेच आरोग्यवान मनुष्याला धन संपत्ती मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे चांगले आरोग्य राखणे हेही संपत्तीमान होण्याचीच एक पायरी आहे असे आपण समजू शकतो म्हणूनच आपल्या शास्त्रात कसे रहावे व कसे राहु नये यासंबंधीचे काही नियम दिले आहेत. त्यांचे पालन करणारा व्यक्ति नेहमीच आरोग्य संपन्न राहून धन व संपत्तीचा लाभ व उपभोग घेऊ शकेल. आपल्या काही सवयी आपल्या श्रीमंत होण्यात मार्गात अडचणी निर्माण करत असतात. या सवयीमध्ये बदल करुन आपणही धनवान बनू शकू. तर पाहूया अशी कोणती कामे आहेत जी केल्याने "लक्ष्मी" दूर जाते. जी टाळून आपण संपत्तीमान होऊ शकू. संपुर्ण लेख खालील लिंकवर वाचू शकता.... लेख आवडल्या शेअर जरुन करावा.......
http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/