नमस्कार,
आम्ही ज्योतिष जगत नावाची इ- मासिकाची सुरुवात केली आहे. जे सर्वांसाठी मोफत असेल. ज्यांना हवे असेल त्यांनी आमच्या वेबसाईट च्या Download section मधून मोफत Download करून घेऊ शकता . हे मासिक ज्योतिष, सामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, डाऊजिंग, टॅरोट, रेकी, रमल अध्यात्म, धर्म, संस्कृति, आयुर्वेद इ. व यासारख्या विषयांवर आधारीत आहे.
हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने वाचकांच्या पाठींब्याची व प्रोत्साहनाची गरज लागेलच. हे मासिक अजून चांगले, वाचनीय बनविण्यासाठी जर आपल्याकडेही काही कल्पना असतील अगर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर आपले स्वागत आहे. जर मासिकात काही त्रुटी राहिल्या असतील तरीही कळवा. प्रतिक्रिया जरूर द्या.
www.jyotishjagat.com वर जाऊन download करून घेऊ शकता.
धन्यवाद
ज्योतिष जगत