Toggle navigation
m4marathi Forum
Home
Register
Login
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
m4marathi Forum
मराठी भाषा (आपली माय मराठी)/ Marathi bhasha(Aapali Maay Marathi)
मराठी पुस्तके / मराठी बुक्स (Marathi Pustake / Marathi Books)
वटपौर्णिमा
Search
June 07, 2023, 06:20:15 PM |
Calendar
« previous
next »
Print
Pages: [
1
]
Go Down
jyotish jagat
Beginner
वटपौर्णिमा
«
on:
June 27, 2018, 08:24:33 AM »
वटपौर्णिमा
वट सावित्रीचे व्रत जन्मोजन्मी (७ जन्म ) हाच पती मिळावा म्हणून केले जात नाही , तर आपल्या पतीला चांगले आरोग्य, दीर्घायुष्य,(अखंड सौभाग्य) संपत्ती , पुत्र पौत्र व सन्मान लाभावा म्हणुन केले जाते. (* ७ जन्म हाच पती मिळावा, अशा चुकीच्या समजुती चित्रपट व टी. व्ही. मालिकातून पसरविण्यात आल्या आहेत व लोकांनाही धर्मशास्त्राचे ज्ञान नसल्याने त्या गोष्टी खर्या मानल्या गेल्या आहेत. ) या व्रताचा संकल्प असा आहे. -” मम इहजन्मनि अखंड सौभाग्य पुत्र पौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्द्र्थम वटमुले ब्रम्ह सावित्रीदेवाता प्रित्यर्थ ।” * यात कुठेही ७ जन्म हाच पती मिळावा असा शब्दही नाहि आहे. आज सुशिक्षित (?) लोकच जास्त चुकीच्या समजुती पसरवितात.
वट सावित्रीच्या व्रताचा बोध-
महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरनिय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते? सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिचीतयारी आहे , सावित्री हि एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे………… संपूर्ण लेख खालील लिंकवर वाचा ..आवडल्यास शेअर जरूर करा... subscribe our website for regular updates…….
http://www.jyotishjagat.com/%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/
Logged
simran254
Hero Member
Re: वटपौर्णिमा
«
Reply #1 on:
June 04, 2022, 05:57:17 PM »
मराठी पुस्तके , मराठी बुक्स, Marathi Pustake , Marathi Books,वटपौर्णिमा,Vat Purnima ,
Logged
simran254
Hero Member
Re: वटपौर्णिमा
«
Reply #2 on:
June 21, 2022, 02:35:05 PM »
मराठी भाषा,Marathi bhasha,आपली माय मराठी,Aapali Maay Marathi,
Logged
Print
Pages: [
1
]
Go Up
« previous
next »
m4marathi Forum
मराठी भाषा (आपली माय मराठी)/ Marathi bhasha(Aapali Maay Marathi)
मराठी पुस्तके / मराठी बुक्स (Marathi Pustake / Marathi Books)
वटपौर्णिमा