Bhushan

काय तुम्हाला माहित आहे ?
« on: September 23, 2009, 05:26:09 PM »
#
# ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
    * ...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
    * ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?
    * ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
    * ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
    * ...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
    * ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
    * ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
    * ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
    * ...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
    * ...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
    * ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
    * ...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
    * ...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
    * ...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
    * ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
    * ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?

    * ...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
   मुंबई
       * ...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?

       * ...की सगळ्या बॉम्बचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बॉम्ब आहे...?
   उंट
       * ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?

  ताजमहाल

       * ...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?

  कोल्हा

      * ...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?

  डास

     * ...की डासांना दात सुद्धा असतात...?

  ग्रहण

     * ...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?

  हत्ती

     * ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?

  शार्क

     * ...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?

सोर्स :- विकिपीडिया मराठी .

Tanvi

Re: काय तुम्हाला माहित आहे ?
« Reply #1 on: September 26, 2009, 05:19:32 PM »

 हो !!!! मला हे माहित होते .....हुर्र्रे!!!

की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?

Manasi

Re: काय तुम्हाला माहित आहे ?
« Reply #2 on: December 04, 2009, 05:08:59 PM »
माझी मायबोली मराठी

मराठी भाषा संस्कृत भाषेच्या लिपीवरून घेण्यात आलेली आहे . मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते .
ज्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनी किंवा वर्ण स्वतंत्र चिंन्हाने दाखविला जातो. आणि प्रत्येक वर्णाला एकापेक्षा जास्त  ध्वनी नसतात  अशी लिपी आदर्श लिपी मानली जाते . तरीही तिची आज भग्न अवस्था का? तर कारण फक्त एकच तर स्वाभिमानशून्यता ?
तर हा स्वाभिमान म्हणजे आहे तरी काय ?  त्याचा आणि भाषेचा काय संबंध! संबंध आहे. जेवढा संबंध आपला आणि आपल्या जन्मदात्री आईचा आपल्याबरोबर आहे, तेवढाच संबंध आपला आणि आपल्या मायबोलीचा आहे. खंत फक्त एवढीच वाटते ती म्हणजे ज्या मायबोलीने आपणास लहानाचे मोठे केले अंगाखांद्यावर खेळविले त्याच मायबोलीचा आज आपणास तिरस्कार वाटण्याचे कारण आहे  काय तरी काय? ज्या बोलीला आपण आपली मायबोली मराठी असे सांगतो, अरे! सांगतो कसले ईतरांना समजते तेंव्हा त्याच मायबोलीचा हीच ती माझी मायबोली मराठी असे सांगण्यात डर कसला आहे. इथेच तर खरी स्वाभिमान जागृत करण्याची वेळ आहे. 
मराठी हि जशी प्रगत व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात  झाली नाही. मराठी भाषेवर आपण ज्या प्रमाणे प्रेम करायला हवे तेवढे आपल्याला पाहायला मिळत नाही. खरे पाहता आपणच आपल्या मायबोलीवर वाईट दिवस आणले आहेत एखादा उच्चशिक्षित मराठी माणूस पहिला तर तो मार्ठीचा वापर करण्याचे टाळतो . म्हणजेच त्याच्यामध्ये मराठीविषयी न्यूनगंड निर्माण झाली आहे.     
पण आता परिस्थिती बदलू पाहतेय माझ्या मायबोलीवरचे संकट हळू-हळू दूर होऊ लागले आहे. मराठीला जिथे-तिथे प्राधान्य मिळू लागले आहे. मराठी माणसाची अस्मिता कोठेतरी जागृत होऊ पाहतेय. तशी माझी मायबोली प्रदेशवार बदलते. पुण्यामध्ये ती पुणेरी ,खेड्यामध्ये गावरान , कोकणात कोकणी म्हणून ओळखली जाते. मरठी हि मुळातच प्रेमळ व रसाळ असल्याने ती कोठेही बोलली गेली तरी तिचा गोडवा मात्र कमी होत नाही. माझ्या मायबोली मराठीचा वारसा खूप प्राचीन आहे. माझी मायबोली महाराष्ट्रातील संत महंतांच्या वाणीद्वारे गायली गेली आहे. पण तिचे अभंग म्हणजे भंग न पावणारे लिखाणही वाचावयास मिळते.
माझ्या मायबोली मराठीने जसे दुखः सांगणारी आहे तशी ती महाराष्ट्राची शौर्यगाथा सांगणारी आहे तशीच ती mahar

GOUSPAK PATEL

Re: काय तुम्हाला माहित आहे ?
« Reply #3 on: September 29, 2014, 11:57:14 AM »
#
# ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
    * ...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
    * ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?
    * ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
    * ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
    * ...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
    * ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
    * ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
    * ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
    * ...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
    * ...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
    * ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
    * ...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
    * ...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
    * ...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
    * ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
    * ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?

    * ...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
   मुंबई
       * ...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?

       * ...की सगळ्या बॉम्बचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बॉम्ब आहे...?
   उंट
       * ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?

  ताजमहाल

       * ...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?

  कोल्हा

      * ...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?

  डास

     * ...की डासांना दात सुद्धा असतात...?

  ग्रहण

     * ...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?

  हत्ती

     * ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?

  शार्क

     * ...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?

सोर्स :- विकिपीडिया मराठी .

 हो !!!! मला हे माहित होते .....हुर्र्रे!!!

की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
#
# ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
    * ...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
    * ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?
    * ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
    * ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
    * ...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
    * ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
    * ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
    * ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
    * ...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
    * ...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
    * ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
    * ...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
    * ...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
    * ...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
    * ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
    * ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?

    * ...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
   मुंबई
       * ...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?

       * ...की सगळ्या बॉम्बचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बॉम्ब आहे...?
   उंट
       * ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?

  ताजमहाल

       * ...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?

  कोल्हा

      * ...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?

  डास

     * ...की डासांना दात सुद्धा असतात...?

  ग्रहण

     * ...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?

  हत्ती

     * ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?

  शार्क

     * ...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?

सोर्स :- विकिपीडिया मराठी .

simran254

Re: काय तुम्हाला माहित आहे ?
« Reply #4 on: June 21, 2022, 02:31:39 PM »
 मराठी भाषा ,Marathi bhasha,आपली माय मराठी,Aapali Maay Marathi,