madhav8

एका झाडावर चार पक्षी आहेत, समजा त्यामधील एका पक्षाला शिकारी बंदुकीने गोळी मारली , तर आत्ता झाडावर किती पक्षी आहेत?

SONALI KARANDE

0 pakshi urtil
karan golichya aawajane baki pakshi ghabrun udun jatil

Suraj Nichat

3 पक्षी उरतील...
कसे काय?
.
.
.
.
 
.
.
.
.
अहो आता बंदुकींना सुद्धा silencer आले आहेत.
.

simran254

 मराठी भाषा ,Marathi bhasha,आपली माय मराठी,Aapali Maay Marathi,