#
# ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
* ...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
* ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्या राजांची चित्रे आहेत...?
* ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
* ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
* ...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
* ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
* ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
* ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
* ...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
* ...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
* ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
* ...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
* ...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
* ...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
* ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
* ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
* ...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
मुंबई
* ...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?
* ...की सगळ्या बॉम्बचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बॉम्ब आहे...?
उंट
* ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?
ताजमहाल
* ...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?
कोल्हा
* ...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत...?
डास
* ...की डासांना दात सुद्धा असतात...?
ग्रहण
* ...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?
हत्ती
* ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?
शार्क
* ...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?
सोर्स :- विकिपीडिया मराठी .