मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
…रावांना भरविते मी प्रेमाचा घास
https://ukhana.com/ukhane-for-female/