Tejasvi

लागलाय मला छंद
« on: June 10, 2012, 04:14:29 PM »
संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
       xxxchya नावाचा लागलाय मला छंद

dndabke

Re: लागलाय मला छंद
« Reply #1 on: December 31, 2013, 08:02:54 PM »
संस्कृतकाव्याचा संदर्भ आवडला. मला ही संस्कृतची खूप आवड आहे.