Chota Kavi

मुलगी : माझ्याकडे काय बघतोयस ? तुला बहिण नाहीये का ?
मुलगा : आहे ना ... म्हणुन तर बघतोय.
मुलगी : का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. मुलगा : कारण ती म्हणाली . . . . . . . . "गोरी गोरीपान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण !";)