शाळेच्या आवारात
« on: February 01, 2020, 08:49:07 PM »
शाळेच्या आवारात,
जेंव्हा तिला पाहिलं होतं,
त्याच दिवशी जीवन माझे
तिच्यासाठी वाहिले होतं... :-*