१६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली.
जन्म:
१९२५ - कुमार गंधर्व, प्रसिध्द भारतीय संगीतकार व गायक.
मृत्यू:
१८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यास बराकपूर येथे फाशी देण्यात आली.
१८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान (वन्दे मातरम्) रचिता व प्रसिध्द बंगाली साहित्यिक.
१९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिध्द भारतीय उद्योगपती.