विजयादशमीच्या सर्व मराठी बंधवाना हार्दिक शुभेच्छा !!
जानूं घेऊ थोड़े काही विजयादशमी बद्दल .....
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.....
आजच्याच दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता , आणि पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले होते .....