कॉलेज जीवनातील १० सुखद क्षण....
१) शेवटची परीक्षा....
२) सकाळी उठल्यानंतर ची ५ मिनिट झोप
३) 'क्लास रद्द' झाल्याची बातमी सांगणारा मित्राचा/मैत्रिणीचा फोन
४) नवीन मित्रांसोबत ची कॅंटीन मधील पहिला चहा
५) एखाद्या जवळच्या मित्रासोबत/ मैत्रीनिसोबत भांडण झालेले असतेआणि तो/ती समोर दिसणे....आणि मनातल्या मनात जुन्या आठवणी साचणे....
६) रात्रीचा मुव्ही शो सूटल्यानंतर मित्रांसोबत रूम/हॉस्टेल वर धिंगाणा घालत जाणे....
७) पावसात भिजत-भिजत मित्रांसोबत कॉलेज ला जाणे.....आणि कॅंटीन मध्येजाऊन गरमा गरम भजी खाणे
८) एखादी मुलगी क्लास मध्येयेत असताना तिला एखाद्या मुलाच्या नावाने चिडवणे....
९) मुलाने मुलीला मागितलेलेपहिले जर्नल/ असाइनमेंट...
१०) कॉलेजचा पहिला व शेवटचादिवस ♥
10 Best Moments in college life
college life memories
memories of lifetime during college
college fun in marathi
marati college chya aathwani