आज पहाटे मला एक विचित्र स्वप्न पड्ले'
त्यामधे बरेच काही भन्नाट्च घडले,
राजकारण्यान विशयी असल्याने मी आधी स्वतःलाच ताडले,
कुणाला सागु कि नको? अशा अनेक प्रश्नानी मनामधे दुकानच काधले,
(तरी तुम्हाला म्हनुन सान्गतो,कुथे बोलु नका.)
आहो,राबडीचे म्हणे मोदीवर मनच जडले,
अन तिने चक्क नरेन्द्राला प्रेमपत्र धाडले.
पत्र वाचुन मोदीच्या घराचे छप्परच उडले,
आणि लालु तर नरुभाईला थेट बिहारीतच नडले.
पण भाईनी सुध्दा गुजरातीत लाल्याचे आईबाप काधले,
बस्स ह्या एका कारणा वरुन बीजेपी ने सरकारच पाड्ले.
................
..................................
............................................
.....................................................
...........................................................
मला तरी काय माहीत ह्यापुधे काय घडले,
कारण आईने माझे पाघरुण ओधले,
थन्डीने माझे घोर नीद्राव्रत तोड्ले,
अन इतके भनाट स्वप्न देखिल मोड्ले.
