Chota Kavi

" लग्नासाठी फक्त मुलीच स्वप्न बघतात असे नाही, मुले देखील बघतात ......... "

♥ कोणीतरी असेल ♥ जी सध्या तिच्या लग्नाची स्वप्ने बघत असेल ............. जिच्या जीवनात प्रवेश करून मी तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,
देवाच्या कृपेने काही स्वप्ने पूर्ण होतील ............... आणि देवाच्या इच्छेने काही स्वप्न अधुरी राहतील
पूर्ण झालेल्या स्वप्नांचे आनंदाश्रू व अधुर्या राहिलेल्या स्वप्नांचे दुखाश्रू एकत्र करून त्यात वेगवेगळे रंग भरून पुढील स्वप्ने रंगविण्याचा प्रयत्न करेन

पण नक्कीच ♥ कोणीतरी असेल, कोणीतरी असेल ♥

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,