Chota Kavi

एकटं चालत रहाणं अवघड
नाहीये..

पण..?????

जेव्हा आपण कोणाबरोबर
काही काळ चालतो..

तेव्हा..?????

मात्र एकटचं परत
मागे येणं,

फार अवघड असतं.

simran254

 जनरल गप्पा गोष्टी,general gappa goshti,